आपण आपल्या घराची रेग्युलर सफाई करत असतो,जाळी -जळमट काढत असतो,घर आवरताना काही नको असणाऱ्या गोष्टी सापडतात त्या टाकून देतो ,काही गोष्टी असतात पण आता त्या उपयोगी नसतात म्हणून आपण टाकून देतो. पण मग तसंच कधी तुमच्या मनाची स्वच्छता करता का आहि ना ?
लहान्पपासुंन चे बाळगलेले चुकीचे समज ,काही वेदना देणाऱ्या आठवणी,नको असणारे विचार किती काय-काय भरून ठेवलेलं असत आपणआपल्या मनामध्ये !
आयुष्य खर तर खूप साधं असतं ,पण आपणच आपल्या विचारांनी ते कॉम्प्लिकेटेड बनवत जातो. आणि युनिव्हर्सचा नियम आहे "जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळत असत,प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही घडत असत त्याला जबाबदार असते पण स्वतः सोडून दुसऱ्यांना दोष जातो. ईश्वर किव्हा वैश्विक ताकद तुम्हाला कधीच दोष देत नाही ती तुम्हाला तुमच्या विचारानुसार स्वीकारते आणि तशी फळ देते.
तुम्ही जर असा विचार केलात कि ह्या जगात मी एकटा आहे ,माझं कुणीही नाही,माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही तर तुम्हाला तसाच सगळं जग दिसणार आहे आणि तसेच अनुभव हि येणार आहेत. पण ह्या जग खूप सुंदर आहे.माझ्या आयुष्यात असणारी सर्व माणसं माझ्या वर भरभरून प्रेम करतात तर तुम्ही तो अनुभव घेणार आहात. आता पर्यंतचं तुमचं आयुष्यत जे घडून गेलं आहे ते तुमच्या विचारांमुळे आणि समजुतींमुळे आहे आणि तुम्ही आज तुमचा भविष्यकाळ घडवत आहात तो हि तुमचं आजच्या विचारांमुळे घडत आहे. त्यामुळे जरा निरीक्षण करा तुमचे विचार काय आहेत कसे आहेत ? नकारात्मक आहेत कि सकारात्मक आहेत ?
खूप लोकांना असं वाटत कि ते चांगल्या गोष्टी आयुष्यात डिझर्व करत नाहीत किव्हा त्यांना त्याच्यात काही तरी कमी आहे असा वाटत असत कायम ह्या सगळ्याच कारण त्यांच्या लहानपणात दडलेलं असत. कदाचित त्यांना आई-वडिलांकडून दुर्लक्षित वागणूक मिळालेली असते त्यांनी क्ती हि स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न केला तरी ते आई-वडिलांच्या नजरेत स्वतःला प्रूव्ह करू शकत नाहीत आणि मग त्यांना असं वाटायला लागत कि त्यान्चायत हा काही तरी कमतरता आहे. लहानपणी आई-वडिलांकडून पाठीवर शाबासकी न मिलण हे सुद्धा मोठे पाणी तुमच्या मध्ये कॉन्फिडन्स कमी असण्याचं करणं असू शकत.
तुमचे प्रॉब्लेम्स ,तुमचे अनुभव हे तुमच्या आतील विचारांचा बाह्यपरिणाम आहे. कोणत्याही विचारला आधी फारशी ताकद नसते पण जेव्हा तुम्ही तो विचार स्वीकारता आणि त्या विचाराकडे लक्ष्य द्यायला लागता तेव्हा तो विचार भावना बनते आणि आणि भावनांमधून च समजुती बनतात. आणि चुकीच्या समजुतीना मनातून काढून जण थोडासा कठीण जात पण ती समजूत जेव्हा विचार असतो तेव्हा च जर तुम्ही मॉनिटर केलं तर फक्त सकारात्मक विचार च मनात असतील.
भूतकाळातील कटू आठवणी विसरण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे क्षमा करणे ! स्वतःला क्षमा करा,इतरांना क्षमा करा. कारण क्षमा करण्यामुळे ज्या सकारात्मकता निर्माण होते ती तुम्हाला भूतकाळलाच ओझं उतरवून मुक्त करते.
स्वतः वर प्रेम करायला शिका. स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा त्यामुळेच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होणार आहे.
नातेसंबंध,आरोग्य,अर्थी स्थिती सर्व काही बदलेल जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारलं तेव्हा कारण तुमचा दृष्टिकोन च बदलून जाईल आणि मगाशी आपण पाहिलं कि विचार बदलले कि सगळं जग बदलत.
एका कागदावर तुम्ही एका बाजूला तुम्हाला तुमच्या बद्दल वाटणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी लिहून काढा आणि त्याच कागदावर दुसऱ्या बाजूला ह्या निगेटिव्ह गोष्टी किव्हा ह्या विषयाशी अनुसरून तुम्हाला तुमचे आई-वडील,नातेवाईक ,शिक्षक कोण कोण काय म्हणत होत ते लिहून काढा . उदा. माझी पैसे कमवायची लायकी नाही. आता ह्याच्या समोरचं बाजूला हे तुम्हाला कोण म्हणत होत किव्हा असत आणि काय वाक्य असत जस कि माझे वडील म्हणतात तुला एक हि गोष्ट धड जमत नाही.
जेव्हा तुम्ही अशी लिस्ट बनवलं आणि तटस्थ पणे वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि चुकीचे विचार तुम्ही धरून ठेवले म्हणून तुमची स्वतःबद्दल ची हि अशी समजूत बनली आहे.
आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम आला कि तुम्ही ह्यामागे कोणता विचार आहे,हे शोधून काढलात तर तुम्हाला त्यावर च सोल्युशन लगेच च मिळणार आहे.
वर्तमानातील प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवात करण्यासाठी चांगलाच असतो . बदलाचा निर्णय घ्या. सहसा बदल करायला मन तयार नसत कारण मन हे खूप हट्टी असत. पण जर आताच आयष्य बदलयच असेल तर तुम्हाला बदल करावाच लागणार आहे.

मनाची स्वच्छता तर आता केली आपण नकारात्मक जुने विचार हि आपण काढून टाकले आहेत आता त्या जागी नवे सकारात्मक विचार रुजवणे तेवढा च महत्वाचे आहे नाहीतर रिकामी जागा परत नकारात्मक विचार बळकावतील.
सकारात्मक विचार मनात रुजायला नवीन सकरात्मक अफार्मेशन्स लिहून काढा आणि ती रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर वाचायला सुरुवात करा. सकाळची सुरुवात नकारात्मक विचार जसे कि आजची मिटिंग नीट होईल ना, इ.काळजी ने करायच्या ऐवजी आजचा दि वस खूप प्रसन्न आहे आणि खूप छान असणार आहे,माझी सर्व काम मी यशस्वी पणे पूर्ण करणार आहे .
परमेश्वराला ,तुमच्या आजूबाजूच्या माणसांविषयी (अगदी बॉस किव्हा आपल्या जोडीदाराविषयी सुद्धा )तुम्ही वापरात असणाऱ्या वस्तू जसे कि मोबाईल,लॅपटॉप,कार इ.अनेक वस्तू सगळ्यनविषयी कृतज्ञता व्यक्त करा.आणि दिवसाची सुरुवात करा. मला खात्री आहे तुमचा दिवस अमेझिंग असेल,आणि मला कमेंट्स करून सांगा तुमचा अनुभव !

No comments:
Post a Comment